Our Mission

प्लोटिंगवाला डॉट कॉम ही रिअल इस्टेट शेत्रातील नावाजलेले नाव आहे जगताप रियल इस्टेटची सिस्टर कन्सल्टन्ट कंपनी आहे याची स्थापना 2014 मध्ये करण्यात आली प्लोटिंगवाला डॉट कॉम रिअल इस्टेट मधील सर्व सेवा पुरविण्याचे काम करतो प्लोटिंगवाला डॉट कॉम एग्रीकल्चर प्लॉट व फार्म हाऊस प्लॉट तसेच रेसिडेन्सी प्लॉट आणि कमर्शियल प्लॉट व इंडस्ट्रीज प्लॉट या सर्व क्षेत्रातील देवाणघेवाणीचे काम करते प्लोटिंगवाला डॉट कॉम मध्ये प्रामुख्याने सोलापूर रोडवर असलेल्या रेसिडेन्शिअल प्रोजेक्टमध्ये तयार वन आर के वन बीएचके तसेच टू बीएचके कमी किमतीमध्ये किंवा माफक दरामध्ये उपलब्ध करून दिले जातात त्यासाठी लागणारे बँक लोन आणि फ्लॅट तयार करण्यासाठी लागणारे रिनोवेशन चे काम ग्राहकाच्या इच्छेप्रमाणे करून दिले जातात

Vision

To be a recognized leader in the Property Management industry in Nigeria and then Africa; while maintaining our authentic level of service founded on basic core values of integrity and partnership.

Mission​

मागेल त्याला घरासाठी जागा उपलब्ध करून देणे आणि तुम्ही जिथे राहता तिथे उपब्धत करून देणे हेच आमचे प्रमुख उदिस्ठ आहे. प्रत्येकाला परवडेल अशा किमतीत घरासाठी जागा उपलब्ध करून देणे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. प्रतेक माणसाचे घराचं स्वप्न पूर्ण करणे मागेल त्याला घरासाठी जागा तुम्ही जिथ आहात तेथेच देणे हा आमचा ध्यास आहे

Integrity

We embrace the highest standards of ethical behavior and transparency in every aspect of our business to yield a company that is trusted by its clients and stakeholders.

Partnership

Our success and delivery of quality programs and services are largely dependent upon the partnerships that we create with all of our internal and external stakeholders.

Excellence

Our commitment to professional excellence ensures that our clients receive the highest quality service. We aspire to provide flawless execution and delivery of our products and services.

Teamwork

Our culture of teamwork allows us to combine the quality and expertise of our professional staff to deliver optimum solutions to our clients.

Innovation

We thrive on creativity and ingenuity. In today’s fastpaced technological climate, innovative ideas, concepts, and processes are essential to the continued success and growth of a company.

Leadership

The spirit of leadership is instilled in every employee.